Apple Watch : धक्कादायक ! पतीने महिलेवर वार करून जिवंत गाडले अन् अॅपल वॉचच्या मदतीने वाचला तिचा जीव; जाणून घ्या कसं
Apple Watch : किमतीवरून ट्रोल होत असलेले अॅपल वॉच आता लोकांचे प्राण वाचवण्याचे काम करत आहे. एकेकाळी ऍपल वॉचने प्राणघातक आजार शोधून जीव वाचवला होता आणि आता ऍपल वॉचने आपल्या आपत्कालीन सेवेद्वारे एका महिलेला जिवंत गाडले जाण्यापासून वाचवले आहे. हे पण वाचा :- PF Account: अचानक पैशांची गरज आहे का? तर या सोप्या पद्धतीने पीएफ … Read more