Grah Gochar : 100 वर्षांनंतर ग्रहांचा दुर्मिळ संयोग, ‘या’ 3 राशींना होईल फायदा !
Grah Gochar : हिंदू धर्मात ग्रहांना आणि राशींना महत्वाचे स्थान आहे, जेव्हा-जेव्हा ग्रह आपली चाल बदलतो तेव्हा 12 राशींवर त्याचा परिणाम दिसून येतो. ग्रहांच्या बदलामुळे अनेक शुभ-अशुभ योगही तयार होतात. अशातच सुमारे 100 वर्षांनंतर ग्रहांचा एक अद्भुत संयोग घडत आहे. एकाच वेळी तीन राजयोग तयार होत आहेत. या नवरात्रीत शाशा राजयोग, भद्रा राजयोग आणि बुधादित्य … Read more