Asaduddin Owaisi : समान नागरी, लव्ह जिहाद कायद्यासह हिंदू राष्ट्राला MIM चा विरोध, अधिवेशनात मांडले ठराव

Asaduddin Owaisi : एमआयएमचे सर्वेसर्वा असदोद्दीन ओवेसी खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा मुंबईत समारोप झाला. देशभरातील आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन पार पडले. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काही ठराव करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने हिंदू राष्ट्रासह समान नागरी कायदा, लव्ह जिहाद कायद्याला विरोधाचा ठराव घेण्यात आला. तसेच मुस्लिम … Read more

‘ताज महाल बांधला नसता तर पेट्रोल स्वस्त झाले असते’

India News: एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देशातील वाढत्या महागाईआणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. मात्र, यावेळी त्यांनी उपरोधिकरपणे टीका करीत वेगळाच दाखला दिला आहे. वाढत्या महागाईला पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे, तर मुघल जबाबदार आहेत. मुघलांनी देशात ताजमहाल बांधला नसता तर, आज पेट्रोल ४० रुपयांना उपलब्ध झाले असते. ताजमहाल आणि लाल … Read more

‘गॅसच्या किमती १००० रुपयांनी वाढल्या तरी लोक त्यांनाच मतदान करतील हे पंतप्रधानांना माहीत आहे’

नवी दिल्ली : घरगुती गॅस (Domestic gas) च्या दरात वाढ झाली असून सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागत आहे. यावरच AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्रावर टीका केली आहे. कारण घरगुती गॅसच्या दरात ५० रुपयांनी वाढ केल्याबद्दल विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारवर (Narendra Modi) हल्लाबोल करत आहेत. त्यातच आता असदुद्दीन ओवेसी यांनीही मोठे … Read more

महाराष्ट्राची दिल्ली बनवायची आहे का? नवनीत राणावर कारवाई होते तर, मग राज ठाकरेंनाही तुरुंगात टाका

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारणात तणाव निर्माण केला आहे. काल राज ठाकरे यांची औरंगाबाद या ठिकाणी सभा झाली असून त्या वेळी त्यांनी अनेक मुद्य्यांना हात घातला आहे. तसेच मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर ४ तारखेला मशिदीसमोर हनुमान चालिसाचं पठण करा, असा निर्धार मनसे पक्षाने घेतला आहे. … Read more

“दोष EVMचा नसून लोकांच्या डोक्यात बसवण्यात आलेल्या चिपचा”; असदद्दुीन ओवेसींची निवडणूक निकालावर प्रतिक्रिया

हैदराबाद : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये ५ पैकी ४ विधानसभेवर भाजपने (BJP) कब्जा केला आहे. तर एक ठिकाणी आप (AAP) ने विधानसभा काबीज केली आहे. या निवडणूक निकालावरूनच (Election Result) असदद्दुीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएम पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) एकही जागा मिळाली नाही. यावेळी ओवेसी यांनी … Read more

गोळीबार हल्ल्यांनंतर असदुद्दीन ओवेसींबाबत केंद्राने घेतला मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :-  एमआयएम पक्षाचे खासदार आणि राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गुरुवारी गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. हा उत्तर प्रदेशातून दिल्ली येथे जाताना हा हल्ला त्यांच्या गाडीवर झाला होता. या प्रकरणाची केंद्रानं दखल घेतली आहे. एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला असून त्यामध्ये … Read more