Jyotish Tips : ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार शनिदेवाचा विशेष आशीर्वाद! कशाचीच कमतरता नाही भासणार
Jyotish Tips : शनिदेव आणि साडेसाती हा शब्द जरी काढला तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. खरंतर शनी हा लाभदायक ग्रह असून हा ग्रह लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देत असतात. लवकरच 4 राशींवर शनिदेव कृपा करतील. सिंह रास या राशीसाठी 4 नोव्हेंबर 2023 रोजी होणारा शनीची दिशा बदल अतिशय शुभ मानला जातो. 2024 च्या अखेरीस तुम्हाला … Read more