‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात भरपूर पैसा कमवतात, पण ‘त्या’ वाईट सवयीमुळे होत्याच नव्हतं होऊ शकत
Numerology Secrets : अंकशास्त्र हा ज्योतिष शास्त्राचाचं एक भाग आहे. अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असते. अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ सांगितला जाऊ शकतो. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून मूळांक काढला जातो आणि याच मुळांकावरून व्यक्तीची संपूर्ण जन्म कुंडली सांगितली जाऊ शकते. अंकशास्त्रात अशा काही जन्मतारखा सांगितल्या गेल्या आहेत ज्या तारखांना जन्मलेले लोक कमी … Read more