Ahmednagar News | भाचाला मारहाण, जाब विचारणार्‍या मामालाही मारले

Ahmednagar News : भाचाला मारहाण का केली, असे विचारायला गेलेल्या मामाला पाच जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना केडगावमध्ये घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी अंबादास पवार, अनू क्षीरसागर, कुणाल बादल, गोट्या भांबरे, कृष्णा बागडे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर बबन सुळ (वय 40 रा. शास्त्रीनगर, केडगाव) … Read more

अहमदनगर ब्रेकींग: दारू पाजून तरूणीवर आळीपाळीने अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022  Ahmednagarlive24 :- तरूणीच्या घरात घुसून दोघा भावांनी तिला दारू पाजली. बेशुध्द झालेल्या तरूणीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर शहरात घडली. या प्रकरणी दोघा भावांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार तुकाराम चव्हाण, रोनक तुकाराम चव्हाण (दोघे रा. नक्षत्र लॉनजवळ, बुरूडगाव रोड, अहमदनगर) अशी … Read more

अहमदनगरमध्ये शिवजयंती दणक्यात; शिवप्रेमींविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2022 Ahmednagar News :- शासनाने लागू केलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना नगर शहर पोलिसांकडून शिवजयंती साजरी करणार्‍या मंडळास दिल्या होत्या. मिरवणूकीला परवानगी नाकरण्यात आली होती. भादंवि कलम 149 नुसार मंडळास नोटीसा देण्यात आल्या होत्या. परंतू पोलिसांचा आदेश न जुमानता शिवजयंती मिरवणूक काढण्यात आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिरवणूक काढणार्‍या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने अत्याचार; एकाच कुटूंबातील चौघांवर…

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagarlive24  :- घरी कोणी नसताना अल्पवयीन मुलीवर घरातच अत्याचार केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सिल्वर चव्हाण, वरगा सिल्वर चव्हाण, सुनील सिल्वर चव्हाण, अनिल सिल्वर चव्हाण यांच्याविरूध्द अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. पीडिता तिच्या आई-वडील … Read more

जेसीबीने बीएसएनएलचे कार्यालय पाडले; दोघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar Crime :- दोघांनी बीएसएनएलचे कार्यालय जेसीबीच्या सहाय्याने पाडून टाकले. केडगाव येथील नगर-पुणे रस्त्यावरील अंबिकानगर बसस्थानकाजवळ ही घटना घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बीएसएनएलचे उपमंडल अभियंता कमलेश हरी वैकर यांनी फिर्याद दिली आहे. संजय शिवाजी निमसे व सोमनाथ छबुराव रासकर (पत्ता … Read more

जागेचा वाद सासू-सुनेच्या जीवावर; चौघांनी केली लोखंडी गजाने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar News :- सासू-सुनेला लोखंडी गजाने मारहाण करण्यात आल्याची घटना येथील बुरूडगाव रोडवरील भोसले आघाडा परिसरात घडली. जागा नावावर करून देण्यास नकार दिल्याने हा प्रकार झाला आहे. मारहाणीत सासू रूकसाना चारलस चव्हाण (वय 40) व त्यांची सुन तेजस सुरज चव्हाण (दोघी रा. समर्थनगर, भोसले आखाडा, बुरूडगाव रोड, अहमदनगर) जखमी … Read more

न्यायालयाच्या आवारात महिला पोलीस नाईकला मारहाण; न्यायालयाने…

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- न्यायालयात ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस नाईक यांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणार्‍या आरोपीला जिल्हा न्यायाधीश श्रीमती बी. एस. गोरे यांनी दोषी धरून एक वर्ष साधी कैद व तीन हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. प्रमोद … Read more

खंडपीठाने जामीन दिलेल्या आरोपीकडून आदेशाचे उल्लंघन; आता दिला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2022 Ahmednagar News :- उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी हर्षल दीपक काळभोर (रा. बुरूडगाव रोड, नगर) याला अटी व शर्तीवर जामीन दिला होता. दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या अटी व शर्तीचे त्याने उल्लंघन केले. ही बाब जिल्हा पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याचा जामीन अर्ज रद्द करत … Read more

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार…

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2022 Ahmednagar News :- भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. कुंडलिक बापु हराळ (रा. गुंडेगाव ता. नगर) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. सोनेवाडी फाटा, आरणगाव बायपास येथे हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रकवरील अज्ञात चालकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास भानुदास जाधव … Read more

टँकर-दुचाकीचा अपघात; एक ठार, एक जखमी

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2022 Ahmednagar News :- कॉलेजला दुचाकीवर जात असलेल्या दोन मित्रांना टँकरने धडक दिली. या धडकेत गोपाल अभिमन्यु सोनवणे (रा. शेंडगाव ता. श्रीगोंदा) याचा मृत्यू झाला. तर सुयोग शिवाजी शेळके (वय 21 रा. जुने दहिफळ ता. शेवगाव) हा जखमी झाला आहे. अहमदनगर शहरातील कोठी चौकात हा अपघात झाला. गोपाल व सुयोग … Read more

किराणा आणायला गेलेला युवक बेपत्ता

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Ahmednagar News :- किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर पडलेला युवक पुन्हा घरी परत आणा नसल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. गोपाल भिम यादव (वय 23 रा. लक्ष्मीनगर, लिंक रोड, केडगाव) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याची पत्नी मनिषा यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. बेपत्ता झालेला गोपाल … Read more

कारची काच फोडली, लॅपटॉप बॅग चोरली; चोरट्यांनी असा साधला डाव

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Ahmednagar News :- शहरातील खासगी हॉस्पिटलच्या परिसरात उभ्या असलेल्या कारची काच फोडून त्यामधून 20 हजार रूपये किंमतीचा लॅपटॉप व कादगपत्रांची बॅग चोरट्यांनी चोरून नेली. अहमदनगर शहरातील फाटके पाटील व गुंजाळ हॉस्पिटलच्या परिसरात मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा … Read more

दोघी बहिणी माहेरी आल्या की तो युवक करायचा असे कृत्य; अखेर…

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News:- दोघा बहिणींची छेड काढून त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी रोहन बाबासाहेब कराड (वय अंदाजे 23, रा. शनिमंदिराजवळ, शास्त्रीनगर, केडगाव) याच्याविरूध्द कोतवाली पोलीसी ठाण्यात गुन्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नगर तालुक्यातील एका गावामध्ये सासर व अहमदनगर शहरातील एका उपनगरात माहेर असलेल्या पीडित महिलेले फिर्याद दिली आहे. पीडित … Read more

माहेरून पैसे व सोने आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासु-सासर्‍याविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2022 :-  सासरच्या लोकांनी माहेरून पैसे व सोन्याची अंगठी आणण्यासाठी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी विवाहितेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विवाहितेचा पती व सासु-सासर्‍याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती अक्षय रामदास गुंजाळ, सासरे रामदास दुर्गा गुंजाळ, सासु सुनीता रामदास गुंजाळ (रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ नदीत आढळला अनोळखी पुरूषाचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  नालेगाव परिसरातील सीना नदीच्या नाल्यामध्ये अंदाजे 35 ते 40 वर्ष वय असलेल्या पुरूषाचा मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान कोतवाली पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू कशाने झाला हे समोर येणार आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात … Read more

पती समोर महिलेचे गंठण धूमस्टाईलने पळविले ..?

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- सध्या भुरट्या चोरट्यांनी नागरिकांना रस्त्याने प्रवास करणे देखील अवघड केले आहे. नुकतीच गतिरोधकाजवळ मोपेड गाडीचा वेग कमी झाल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी मोपेड वर मागे बसलेल्या एका महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडल्याची घटना सायंकाळी केडगाव परिसरात नगर – पुणे महामार्गावर घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एक कोटींच्या गुटख्यात ‘या’ दोघांची नावे निष्पन्न !

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  कोतवाली पोलिसांनी बोल्हेगाव परिसरात पकडलेल्या एक कोटींच्या गुटख्याप्रकरणी मुंबईत येथील दोघांची नावे समोर आली आहे. यामुळे नगरच्या गुटख्याचे मुंबई कनेक्शन समोर आले आहे. तपासादरम्यान मुंबई येथील पवन ऊर्फ राहुल ऊर्फ ठाकूरजी ऊर्फ श्रीकांत सिंग व नकुल पंडित ऊर्फ सतीष साळवी (रा. मुंबई) यांची नावे समोर आली आहे. ते … Read more

अहमदनगर ब्रेकींग: अंघोळ करणार्‍या अल्पवयीन मुलीचे मोबाईलमध्ये चित्रिकरण

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  बाथरूममध्ये अंंघोळ करणार्‍या अल्पवयीन मुलीचे तरूणाने त्याच्या मोबाईलमध्ये चित्रिकरण केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर शहरात घडला आहे. मोबाईलमध्ये चित्रिकरण करणारा तरूण अजरूद्दीन अरिफ बेग (रा. संजीवनी हॉस्पिटलच्या शेजारी, माणकेश्‍वरगल्ली, अहमदनगर) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरात राहणार्‍या पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. सुमारे … Read more