ATM Money Withdrawal : एटीएममधून पैसे काढताना कधीही ‘ह्या’ चुका करू नका नाहीतर ..
ATM Money Withdrawal : सध्या एटीएम फसवणुकीच्या (ATM fraud) घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. एटीएममधून पैसे काढण्यात थोडासा निष्काळजीपणा दाखवला तर चोरटे लाखो रुपयांच्या घटना घडवू शकतात. अशा घटना रोजच घडत असतात आणि त्याची जाणीव असूनही आपण त्याच्या जाळ्यात अडकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही एटीएम फ्रॉड टाळायचे असेल तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी आहे. या रिपोर्टमध्ये … Read more