अहमदनगर ब्रेकींग: शिवसेनेच्या ‘त्या’ पदाधिकार्याचा खंडपीठाकडून जामीन अर्ज नामंजूर
अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagarlive24 :-महिलेवर अत्याचार करून पसार झालेला शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे (रा. जेऊर ता. नगर) याचा अटकपुर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने नामंजूर केला आहे. यामुळे मोकाटेच्या अडचणीत वाढ झाली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केल्याने मोकाटेने जामिनासाठी औरंगाबाद खंडपिठात धाव घेतली होती. तेथेही जामीन अर्ज नामंजूर … Read more