Auto News : C5 Aircross फेसलिफ्ट लाँच करण्याच्या तयारीत; जाणून घ्या काय असेल खास?
Auto News : Citroen ने C5 Aircross सह 2021 मध्ये भारतात प्रवेश केला. यानंतर कंपनीने आपली छोटी कार Citroen C3 लाँच केली. भारतात, C3 टाटा पंच सारख्या कारशी स्पर्धा करते. आता कंपनी C5 Aircross चे फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. गेल्या वर्षी या कारचे जागतिक पदार्पण झाले होते. मिडलाइफ अपडेट हे कारचे मिडलाइफ अपडेट … Read more