पीएम आवास प्लस योजना आहे महत्त्वाची! तुम्हाला देखील मिळू शकते घर, अशा पद्धतीने पहा यादीत आहे का तुमचे नाव?

pm awaas yojana

देशामधील जे काही दारिद्र्य रेषेखालील गरजू लोक आहेत त्यांना घर मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील गरजू आणि गरीब असलेल्या सर्वांना स्वतःचे घर मिळावे यासाठी या योजनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ही योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येते व देशातील गरजू लोक या योजनेचे लाभार्थी ठरतात. या … Read more

भावांनो! 5 गुंठे क्षेत्राची करायची असेल खरेदी-विक्री तर ‘या’ अधिकाऱ्यांची लागेल परवानगी, घरकुल, रस्ता आणि विहिरीसाठी स्वतंत्र नियमावली

land

 जमिनीच्या खरेदी विक्री बाबत असलेल्या नियमांचा विचार केला तर सध्याच्या कालावधीमध्ये बागायती क्षेत्राकरिता वीस गुंठे आणि जिरायती क्षेत्राकरिता 80 गुंठे असलेल्या क्षेत्राच्या खरेदी आणि विक्रीवर शासनाकडून निर्बंध घालण्यात आलेले आहेत. यापेक्षा कमी असलेल्या जमिनीची जर खरेदी विक्री करायची असेल तर प्रांताधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आल्यामुळे  अनेक शेतकऱ्यांना यामुळे काही समस्यांना तोंड … Read more