8th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ नव्या फॉर्म्युल्याने वाढणार पगार

8th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचारी (Central Staff) सध्या 8 व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. परंतु, सरकारच्या हालचालीवरून आणखी कोणताही आयोग (8th Pay Commission) स्थापन होणार नसल्याचे दिसत आहे. अशातच सरकारने दुसरा वेतन आयोग स्थापन करण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले आहे. परंतु, आयक्रोयड फॉर्म्युलावर (Aykroyd formula) आधारित सर्व भत्ते आणि पगारांचे पुनरावलोकन … Read more