Ayushman Card: आयुष्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या; नाहीतर ..
Ayushman Card: राज्य सरकारे (state governments) असोत किंवा केंद्र सरकार (central government), दोघेही आपापल्या स्तरावर अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना राबवतात. शहरी भागाव्यतिरिक्त, या योजना दुर्गम ग्रामीण भागात विस्तारित आहेत. शिक्षणापासून रोजगारापर्यंत सर्व प्रकारच्या योजना मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री योजना’ (Ayushman Bharat Pradhan … Read more