Health News : फिटनेससाठी सप्लिमेंट्सचे सेवन करणाऱ्यांनो सावधान! होईल असा घात
Health News : आजकाल व्यायाम करून बॉडी वाढवणे याकडे तरुणांचे जास्त लक्ष आहे. अशा वेळी त्यांनी आहाराव्यतिरिक्त (Diet) जीवनसत्त्व सप्लिमेंट्स (Vitamin supplements) घेणे सुरू केले आहे. यामागील त्यांचा हेतू स्वतःला निरोगी ठेवण्याचा असला तरी काही वेळा योग्य माहिती नसल्यामुळे व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेतल्याने फायद्याऐवजी नुकसानही होऊ शकते. खरं तर, व्हिटॅमिन सप्लिमेंट्सच्या प्रमाणाबद्दल योग्य माहिती न घेतल्याने, … Read more