Fertilizer Management: मक्याचे घ्यायचे असेल बंपर उत्पादन तर वापरा ‘हे’ खत! भरघोस निघेल मक्याचे उत्पादन
Fertilizer Management:- कुठल्याही पिकाच्या भरघोस उत्पादनाकरिता रासायनिक खतांची आवश्यकता असते व त्यासोबतच गांडूळ खत व शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणावर केला तर नक्कीच कुठल्याही पिकापासून बंपर असे उत्पादन मिळते. या अनुषंगाने मका या पिकाचा विचार केला तर हे खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाणारे पीक आहे. सध्या हवामान बदलाचा मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम … Read more