Navratri 2022 : नवरात्र सुरू होण्याअगोदरच या 5 गोष्टी घराबाहेर काढा, नाहीतर वाईट परिणाम होईल
Navratri 2022 : शारदीय नवरात्रीला (Sharadiya Navratri) एक विशेष महत्त्व आहे. या दरम्यान (Navratri in 2022) दुर्गेच्या नवीन रूपांची मनोभावे पूजा केली जाते. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या दरम्यान शारदीय नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्याचबरोबर भक्त नऊ दिवस उपवास करतात. परंतु, नवरात्र (Navratri on 2022) सुरू होण्याअगोदर काही गोष्टी घराबाहेर काढा, नाहीतर … Read more