Posted inताज्या बातम्या

Navratri 2022 : होत आहे नवरात्रीला सुरुवात, पूजेत करा ‘या’ साहित्यांचा समावेश

Navratri 2022 : येत्या 26 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला (Sharadiya Navratri) सुरुवात होत आहे. शुभ योगांमध्ये (Navratri in 2022) केलेली देवीची पूजा आणि विधी कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होऊन त्याचे चांगले परिणाम मिळतात. परंतु, ही पूजा करत असताना पूजेचे साहित्य काय असावे याची अनेकांना कल्पना नसते. त्यामुळे त्यांना चांगले परिणाम मिळत नाही. पाहूया पूजेच्या साहित्याची यादी. नवरात्रीसाठी […]