Posted inताज्या बातम्या

Navratri 2022 : घटस्थापना करताना कटाक्षाने टाळा या 5 चुका, अन्यथा..

Navratri 2022 : येत्या 26 सप्टेंबरला शारदीय नवरात्रीला (Sharadiya Navratri) सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या (Navratri) नऊ दिवसांत देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. नवरात्री घटस्थापना मुहूर्त  घटस्थापना शारदीय नवरात्रीत प्रतिपदा तिथीला म्हणजेच 26 सप्टेंबरला केली जाईल. या दिवशी (Navratri in 2022) सकाळी 06.28 ते 08.01.01 पर्यंत तुम्ही कलशाची स्थापना करू शकाल. घटस्थापनेचा एकूण कालावधी 01 […]