शासनाच्या अनुदानाचा लाभ घ्या आणि बांबू लागवड करा! कशी करावी बांबू लागवड आणि कोणत्या जाती आहेत फायद्याच्या?
शेती पद्धती आणि शेतीमधील पिकांची लागवड यामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाले असून वेगवेगळ्या पिकांची लागवड आणि भरघोस उत्पादनाकरिता आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यातल्या त्यात अशा शेती पद्धतीला शासनाच्या अनेक योजनांचे पाठबळ त्यामुळे कृषी व्यवसाय आता खूप मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीमध्ये भाजीपाला पिकांची लागवड तसेच फुले शेती आणि फळबागा … Read more