‘जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत, त्यांना झडून जाऊ द्या’; ठाकरेंची बंडखोरांवर टीका

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. ‘जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत, त्यांना झडून जाऊ द्या’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका केली आहे. “वादळ म्हटलं की पालापाचोळा उडतो. सध्या तो पालापाचोळाच उडतोय सध्या. हा पालापाचोळा एकदा खाली बसला की खरं दृश्य लोकांसमोर … Read more