बँक लॉकर घेण्याच्या तयारीत आहात ? मग ‘या’ गोष्टींची काळजी घ्या
Bank Locker Rule : देशातील बँक खातेधारकांसाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरंतर देशातील बँकांच्या माध्यमातून आपल्या खातेधारकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. बँका खातेधारकांना बँकेकडून लॉकरची सुविधा देखील उपलब्ध करून दिले जाते. दरम्यान जर तुम्हीही बँक लॉकरची सुविधा घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास राहणार आहे. जाणकार लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशाच्या … Read more