बातमी कामाची ! चेकवर Only लिहलं नाही तर चेक बाऊन्स होतो का? नियम काय सांगतात
Bank Cheque Rules : तुमचेही कोणत्या ना कोणत्या बँकेत खाते असेल नाही का? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी कामाची राहणार आहे. विशेषता जे लोक चेकने पेमेंट करत असतील किंवा स्वीकारत असतील किंवा चेकचा वापर करून बँकेतून पैसे काढत असतील त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. अलीकडे नेट बँकिंग मुळे तसेच यूपीआय पेमेंट मुळे पैशांचे व्यवहार … Read more