महाराष्ट्र आणि पंजाबमधील 2 बँकांचे लायसन रद्द केल्यानंतर RBI ची देशातील ‘या’ दोन मोठ्या बँकांवर कारवाई ! ग्राहकांवर काय परिणाम होणार?
Banking News : रिझर्व बँक ऑफ इंडियाने गेल्या काही दिवसांमध्ये देशातील काही महत्त्वाच्या बँकांवर कठोर कारवाई केली आहे. काही बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर काही बँकांचे चक्क लायसन्स रद्द करण्याचा निर्णय आरबीआयकडून घेण्यात आला असून यामुळे सध्या संबंधित कारवाई झालेल्या बँकेच्या ग्राहकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे देशाच्या मध्यवर्ती बँकेने … Read more