Bank Locker New Rules : बँक लॉकर वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आरबीआयने जारी केले नवीन नियम, जाणून घ्या नाहीतर…
Bank Locker New Rules : सध्याच्या काळात अनेक जण चोरी आणि आगीसारख्या इतर काही कारणांमुळे आपल्या किमती वस्तू, कागदपत्र बँक लॉकरमध्ये ठेवतात. परंतु तुम्हाला यासाठी वर्षाला काही ठराविक रक्कमही भरावी लागते. अशातच काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून बँक लॉकरच्या सुरक्षेवर आरबीआयला काही महत्त्वाची पावलं उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता पुन्हा एकदा आरबीआयने काही नवीन नियम … Read more