Bank Strike 2023 : बाबो .. ‘या’ महिन्यात इतके दिवस असणार बँक संप ; त्रास टाळण्यासाठी जाणून घ्या संपूर्ण माहिती
Bank Strike 2023 : नवीन वर्षात आपल्या मागण्यापूर्ण करण्यासाठी बँक कर्मचारी युनियनने या महिन्यात संप जाहीर केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो बँक कर्मचारी युनियनने 30 आणि 31 जानेवारी रोजी संपाची घोषणा केली आहे. देशातील बहुतांश बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) पगारवाढ आणि बँकांमध्ये पाच कामकाजाचे दिवस यासह … Read more