Punjab National Bank : तुमचेही “या” सरकारी बँकेत खाते आहे का?; मग ही बातमी वाचाच…
Punjab National Bank : देशातील सरकारी बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. तुमचेही या सरकारी बँकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. 31 ऑगस्टनंतर तुम्हाला पैशांचे व्यवहार करता येणार नाहीत. होय, पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना नोटीस जारी करून याबद्दल माहिती दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेत देशभरातील करोडो ग्राहकांची खाती आहेत. बँकेने सांगितले आहे की, … Read more