अहमदनगर जिल्हा बँकेच्या नोकर भरतीवरून मोठा वाद पेटणार ? नोकर भरतीतून आरक्षण वगळले, कारण….

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील नवयुवक तरुणांच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या पदभरती बाबत विचारणा केली जात होती. जिल्हा बँकेची भरती अखेर जाहीर कधी होणार हाच प्रश्न तरुणांकडून उपस्थित होत होता. अखेर कार अहमदनगर जिल्हा बँकेने विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नोकर भरती जाहीर केली आहे. याची अधिसूचना देखील बँकेने निर्गमित केली असून यासाठी … Read more

एसबीआय, एचडीएफसी की आयसीआयसीआय कोणती बँक देते सर्वात स्वस्त कार लोन ?

Car Loan

Car Loan : जर तुम्हीही येत्या काही दिवसांनी नवीन कार घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास ठरणार आहे. कारण की आज आपण देशातील प्रमुख तीन बॅंकेच्या कार लोन बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. या तिन्ही बँकेच्या कार लोनची आज आपण तुलना करणार आहोत जेणेकरून ग्राहकांना कोणती बँक स्वस्त कार लोन देते … Read more

आताची सर्वात मोठी बातमी ! अहमदनगर जिल्हा सहकारी बँक बुडणार ?

Ahmednagar Jilha Sahkari Bank

Ahmednagar Jilha Sahkari Bank : अहमदनगर हा महाराष्ट्रातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा. या जिल्ह्याला सहकाराची पंढरी अशी ओळख आहे. मात्र, सहकाराच्या याच पंढरीतल्या जिल्हा सहकारी बँकेचा सध्याचा कारभार हा सर्वसामान्यांना विचलित करणारा ठरत आहे. खरे तर, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. यामुळे गेल्या काही काळापासून जिल्हा बँके संदर्भात ज्या बातम्या येत … Read more

ब्रेकिंग ! ‘या’ बँकेत निघाली तब्बल 3000 रिक्त पदांसाठी मेगा भरती, उद्यापासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया, कोण राहणार पात्र ? वाचा…

Canara Bank Bharati 2024

Canara Bank Bharati 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेषतः जे तरुण बँकिंग एक्झाम साठी तयारी करत असतील त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. कारण की देशातील एका प्रमुख बँकेत एक मेगा भरती निघाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कॅनरा बँकेत विविध रिक्त पदांच्या 3000 जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना … Read more

‘ही’ बँक एसबीआय पेक्षा स्वस्त दरात कार लोन देते, 8 लाख रुपयांचे लोन घेतल्यास किती व्याज द्यावे लागणार ? पहा…

Bank Of Baroda Car Loan

Bank Of Baroda Car Loan : तुमचेही नवीन कार खरेदी करण्याचे स्वप्न आहे का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. सणासुदीच्या काळात ज्या लोकांना नवीन गाडी खरेदी करायची असेल आणि कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्याच्या तयारीत असतील अशा लोकांसाठी ही बातमी खास ठरणार आहे. कारण की, आज आपण देशातील दोन प्रमुख सरकारी … Read more

अहमदनगरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, जिल्हा सहकारी बँकेत ‘या’ पदांसाठी निघाली भरती, अर्ज कसा करायचा ?

Ahmednagar Jilha Sahkari Bank

Ahmednagar Jilha Sahkari Bank : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. दरम्यान, याच सणासुदीच्या हंगामात नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्यांना अहमदनगर मध्ये नोकरी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पद भरती जाहीर करण्यात … Read more

युनियन बँकेच्या 399 दिवसांच्या एफडीमध्ये 4 लाख रुपये जमा केले तर किती रिटर्न मिळणार ? वाचा….

Union Bank FD Scheme

Union Bank FD Scheme : भारतात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँका आहेत. या सरकारी बँकांच्या यादीत युनियन बँक ऑफ इंडिया चा देखील समावेश होतो. युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी FD वर अधिकचे व्याज ऑफर करत आहे. जर तुम्हीही नजीकच्या काळात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार … Read more

एसबीआय, बँक ऑफ बडोदा अन एचडीएफसी पैकी कोणती बँक स्वस्तात पर्सनल लोन देते ?

Personal Loan

Personal Loan : तुम्हीही नजीकच्या भविष्यात वैयक्तिक कर्ज घेण्याच्या तयारीत आहात का ? मग बँकेची पायरी चढण्याआधी आजची ही बातमी तुम्ही नक्कीच वाचा. आज आपण देशातील प्रमुख तीन बँकांच्या वैयक्तिक कर्जाची तुलना करणार आहोत. खरंतर देशातील जवळपास सर्वच बँका वैयक्तिक कर्ज ऑफर करतात. संकटाच्या काळात अचानक पैशांची गरज उद्भवली तर वैयक्तिक कर्जाचा पर्याय सर्वात फायदेशीर … Read more

नोटाबंदीच्या काळातील नगर जिल्हा सहकारी बँकेतील 11 कोटींचा गोलमाल अजूनही अनुत्तरीत ! कोट्यावधींचा तपशील कुठं गायब झाला ?

Ahmednagar News

Ahmednagar News : 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर विराजमान झाले. सत्ता काबीज केल्यानंतर मोदी सरकारने अनेक धडाडीचे निर्णय घेतलेत. यातील काही निर्णय हे वादाच्या भोवऱ्यात अडकलेत. नोटाबंदीचा निर्णय देखील असाच एक वादग्रस्त निर्णय ठरला होता. 2016 साली मोदी सरकारने देशात नोटाबंदी लागू केली. या निर्णयानंतर सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेत. आपले हक्काचे, कष्टाने कमवून … Read more

बँक खातेधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या अकाउंट मध्ये असणाऱ्या पैशांचे काय होणार ? कोणाला मिळणार पैसे ?

Banking News

Banking News : तुमचेही एखाद्या बँकेत खाते असेल, नाही का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. खरेतर आपल्या बँक अकाउंट मध्ये असणाऱ्या पैशांवर आपला सर्वस्वी अधिकार असतो. मात्र जर बँक खातेधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या अकाउंट मध्ये असणाऱ्या पैशांवर कोणाचा अधिकार असतो? याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का. मंडळी तुम्हाला … Read more

Bank Account मध्ये यापेक्षा जास्त रक्कम जमा केली तर इन्कम टॅक्स विभाग तुमच्यावर कारवाई करणार ! आयकर विभागाचे नियम काय सांगतात

Banking News

Banking News : मंडळी जर तुमचेही बँकेत अकाउंट असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. खरे तर बँकेत विविध प्रकारचे अकाउंट असतात. जसे की करंट अकाउंट, सेविंग अकाउंट हे बँक अकाउंट चे प्रकार आहेत. जे व्यावसायिक लोक असतात त्यांचे नियमित बँकेत व्यवहार होत असतात. यामुळे व्यावसायिक लोक करंट अकाउंट ओपन करत असतात. ज्या … Read more

देशातील ‘या’ दोन बड्या बँकांवर आरबीआयची कठोर कारवाई ! ग्राहकांच्या पैशांवर काय परिणाम होणार ?

Banking News

Banking News : देशातील मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यवर्ती बँकेने देशातील खाजगी क्षेत्रातील दोन बड्या बँकांवर मोठी कारवाई केली आहे. खरंतर, गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि देशातील अनेक सहकारी बँकांवर कठोर कारवाई करत त्यांचे लायसन रद्द केले आहे. तसेच काही … Read more

७ वी पास उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ बँकेत निघाली पद भरती, कुठं करणार अर्ज? वाचा सविस्तर

Banking Job

Banking Job : बँकेत नोकरी करू इच्छीणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर भारतात बँकिंग एक्झामसाठी लाखो तरुण-तरुणी तयारी करत आहेत. जर तुम्हीही बँकिंग एक्झाम साठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी चालून आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. … Read more

SBI च्या 5 वर्षांच्या आरडी स्कीममध्ये जर प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळणार ?

SBI RD Scheme

SBI RD Scheme : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेच्या खातेधारकांची संख्या करोडोंच्या घरात आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अल्प व्याजदरात विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. बँकेकडून गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, वैयक्तिक कर्ज, सुवर्ण तारण कर्ज उपलब्ध करून दिले जाते. सर्वसामान्यांना … Read more

एचडीएफसीकडून पुढील पाच वर्षांसाठी ११ लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतले तर कितीचा हप्ता भरावा लागेल ? किती व्याज द्यावे लागेल ? वाचा….

HDFC Bank Personal Loan Details

HDFC Bank Personal Loan Details : एचडीएफसी ही भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक म्हणजे अधीकोष आहे. या बँकेचे करोडो ग्राहक आहेत. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कर्ज परवडणाऱ्या व्याजदरात उपलब्ध करून देते. सदर बँक गृह कर्ज, व्यवसाय कर्ज, शैक्षणिक कर्ज, सोने तारण कर्ज तसेच वैयक्तिक कर्ज देखील उपलब्ध करून देत आहे. मात्र, बँकेकडून इतर … Read more

एफडी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ बँका देताय 9.60% पर्यंतचे व्याज

FD News

FD News : एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. खरंतर भारतात फार पूर्वीपासून एफडी मध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवले जात आहे. ज्या बँका एफडीवर सर्वाधिक व्याज ऑफर करतात त्या बँकांमध्ये एफडी करण्याला अनेकजण महत्व दाखवतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही एफडी करून चांगला परतावा मिळवायचा असेल तर आज आपण … Read more

स्टेट बँक ऑफ इंडियाची स्पेशल ऑफर ! होम लोनसाठी आता प्रोसेसिंग फी लागणार नाही, पण ‘या’ तारखेपर्यंत सुरू राहणार ऑफर

SBI Home Loan News

SBI Home Loan News : अन्न, वस्त्र अन निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत घेत असतो. घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर अगदीच तारेवरची कसरत करावी लागते. संपूर्ण आयुष्यभर जमवलेला पैसा लावूनही अनेकांना घर खरेदी करण्यासाठी गृह कर्ज काढावे लागते. तुम्हालाही नवीन घर खरेदी करण्यासाठी होम लोन घ्यायचे … Read more

SBI कडून 25 लाखाचे होम लोन घेतले तर कितीचा हफ्ता द्यावा लागेल ?

SBI Home Loan News

SBI Home Loan News : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असेल. काही लोकांचे हे स्वप्न कधीच पूर्ण झाले असेल तर काही लोक आजही या स्वप्नांसाठी झगडत असतील. मात्र घराचे स्वप्न पूर्ण करणे ही काही सोपी बाब नाही. यासाठी आपल्या आयुष्यातील सर्व जमापुंजी खर्च करावी लागते. अनेकदा घर घेण्यासाठी बँकेकडून होम लोन सुद्धा … Read more