‘या’ तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी : देवीच्या दानपेटीसह बिअर शॉपी फोडली..!
Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री तिन ठिकाणी चोरी केली. यात कोळाई देवी मंदिरातील दानपेटी, एक बियर शॉप आणि किराणा दुकान तोडून रोख रकमेसह एक ते सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. या परिसरात मागील काही दिवसात वाढलेल्या चोऱ्यांच्या घटनामुळे नागरिकांनी धास्ती घेतली आहे. या बाबत सविस्तर असे … Read more