Stock Market : शेअर बाजारात तीन वर्षानंतर सर्वात मोठी वाढ, सेन्सेक्स-निफ्टीने रचला इतिहास…

Stock Market

Stock Market : 1 फेब्रुवारी 2021 नंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सर्वात मोठी एक दिवसीय वाढ सोमवारी झाली. त्यावेळी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोन्ही निर्देशांक सुमारे पाच टक्क्यांनी मजबूत झाले होते. तसेच 20 मे 2019 रोजी ‘एक्झिट पोल’ नंतरही सेन्सेक्स आणि निफ्टी तीन टक्क्यांहून अधिक मजबूत झाले होते. 13 मे 2009 च्या एक्झिट पोलनंतर सेन्सेक्स 1.22 टक्क्यांनी … Read more

Best Investment Plans : मोदी सरकारची जबरदस्त योजना, महिलांना गुंतवणुकीवर मिळत आहे बंपर व्याज…

Best Investment Plans

Best Investment Plans : तुम्ही एक महिला असाल आणि नजीकच्या भविष्यात गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही अशी एक स्कीम घेऊन आलो आहोत जिथे तुम्ही तुमचे पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवू शकता. ही स्कीम खास सरकारने महिलांसाठी लॉन्च केली आहे. मोदी सरकारने महिलांसाठी ही स्कीम 2023 मध्ये सुरू केली होती जिचे नाव ‘महिला … Read more

Stock Market : शेअर नाही तर लॉटरी तिकीट…गुंतवणूकदारांना चार वर्षात केले मालामाल…

Stock Market

Stock Market : जर तुम्ही एका चांगल्या शेअरच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम शेअर घेऊन आलो आहोत, या शेअरने गेल्या काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना खूप चांगला परतावा दिला आहे. आम्ही बोलत आहोत SG Finserve शेअरबद्दल. या शेअरने गेल्या 4 वर्षांत आश्चर्यकारक परतावा दिला आहे. मार्च 2020 मध्ये, या शेअरची किंमत 2.8 होती आणि … Read more

Investment Plans : एसबीआय की पोस्ट ऑफिस, कुठे गुंतवणूक करणे फायद्याचे? बघा एफडी दर…

Investment Plans

Investment Plans : नोकरी व्यतिरिक्त जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर तुम्ही गुंतवणूक करू शकता. गुंतवणूक करून तुम्ही एक मोठी रक्कम जमा करू शकता. बाजारात अशा अनेक योजना आहेत ज्या तुम्हाला श्रीमंत बनवण्यासाठी पुरेशा आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही योजना घेऊन आलो आहोत. भारतातील मोठ्या संस्थांमध्ये गणल्या जाणार्‍या पोस्ट ऑफिस आणि एसबीआयमध्ये एफडी करून … Read more

Investment Plan : दररोज 100 रुपये वाचवून व्हा करोडपती, अशाप्रकारे करा नियोजन !

Investment Plan

Investment Plan : प्रत्येक व्यक्तीचे करोडपती बनण्याचे स्वप्न असते, पण प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होईलच असे नाही. पण जर तुम्ही पैशांचे योग्य नियोजन केले तर तुम्ही नक्कीच तुमचे हे स्वप्न पूर्ण करू शकता. करोडपती होण्यासाठी पैशांची योग्य गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे, बाजारात सध्या अनेक योजना आहेत, ज्या तुम्हाला भविष्यात करोडपती बनवू शकतात. आज आम्ही … Read more

Investment Plans : SIP की RD कुठे गुंतवणूक करणे फायद्याचे?, जाणून घ्या…

Investment Plans

Investment Plans : जर निवांत आयुष्य जगायचे असेल तर गुंतवणूक करणे फार गरजेचे आहे. सध्या बाजारात अनेक गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. काहींमध्ये हमखास परतावा मिळतो, तर काहींमध्ये किती परतावा मिळेल याची शाश्वती नसते. आजकाल मार्केट लिंक्ड एसआयपी खूप पसंत केली जात आहे. याद्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाते. एसआयपीमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळू … Read more

Investment Plans : 18 व्या वर्षापासून दररोज वाचवा 7 रुपये, वृद्धापकाळात मिळवा 5000 रुपये पेन्शन !

Investment Plans

Investment Plans : कोरोना काळानंतर प्रत्येकाला गुंतणुकीचे महत्व समजले आहे. आज प्रत्येकजण गुंतवणुकीबाबत जागरूक झाला आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत असे म्हंटले जाते जेवढ्या लवकर गुंतवणूक कराल तितके चांगले तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकाल. सामान्यत: लोक गुंतवणुकीद्वारे निधी जोडतात, परंतु तरीही नियमित उत्पन्नाची चिंता असते कारण जेव्हा वृद्धापकाळात शरीर साथ देत नाही तेव्हा छोट्या छोट्या कामांसाठीही … Read more

Stock Market : शेअर मार्केटमधून बक्कळ पैसा कमवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ टिप्स, बनाल करोडपती!

Stock Market

Stock Market : पैसे कमवायला कोणाला आवडत नाही, प्रत्येकजण भविष्याच्या दृष्टीने भरपूर पैसा कमावू इच्छितो पण फक्त नोकरी करून तुम्ही जास्त पैसा कमावू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करणे फार महत्वाचे ठरते. दरम्यान असे म्हंटले जाते शेअर मार्केटमध्ये भरपूर आहे. म्हणूनच बरेच लोकं येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. पण येथील गुंतवणूक ही जोखमीची गुंतवणूक … Read more

Investment Plans : सरकारच्या ‘या’ बचत योजनेवर 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 4.48 लाखांचा परतावा, बघा कोणती आहे योजना?

Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana : सरकार द्वारे प्रत्येक वयोगटासाठी एकापेक्षा एक बचत योजना आणते. यातलीच एक म्हणजे सुकन्या बचत योजना. आपल्या मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार पालकांना सुकन्या बचत योजनेचे खाते उघडण्यासाठी प्रवृत्त करत आहे. या योजनेअंतर्गत, वार्षिक 10 हजार रुपये जमा केले जाऊ शकतात, जे परिपक्वतेच्या वेळी 4.48 लाख रुपये होतील. मुलींच्या नावावर … Read more

Financial Planning : गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ पाच महत्त्वाच्या गोष्टी !

Financial Planning

Financial Planning : सुरक्षित भविष्यासाठी आतापसूनच आर्थिक नियोजन करणे फार आवश्यक आहे. भविष्यात घर विकत घेणे असो किंवा मुलांचे शिक्षण असो, अशा अनेक गरजांसाठी बचत खूप महत्वाची असते. आपण आपल्या पगारातून छोट्या बचतीद्वारे पैसे जोडतो, जेणेकरून आपण आपल्या मोठ्या गरजा पूर्ण करू शकू. आर्थिक नियोजन हे लक्ष्य साध्य करण्यात मदत करते. गुंतवणुकीच्या नियोजनासाठी हे एक … Read more

Stock Market : नशीब पलटवणारा स्टॉक ! एक रुपयाच्या शेअरने 5 वर्षात केले मालामाल !

Stock Market

Stock Market : शेअर बाजारात कोणाचे नशीब कधी उजळेल काही सांगता येत नाही. पण हे देखील खरे आहे की, ९० टक्क्यांहून अधिक लोक पेनी स्टॉकमध्ये पैसे गुंतवून फसतात. तथापि, यापैकी काही लोक असे आहेत जे खूप पैसे कमवतात. तथापि, किरकोळ गुंतवणूकदारांनी नेहमी पेनी स्टॉकपासून अंतर ठेवावे. गुंतवणूक करायची असली तरी पोर्टफोलिओच्या फक्त 5 टक्के पेनी … Read more

Retirement Planning : अ‍ॅन्युइटी म्हणजे काय?; जाणून घ्या त्यात गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे !

Retirement Planning

Retirement Planning : NPS ही एक नवीन पेन्शन प्रणाली आहे, ज्या अंतर्गत तुम्ही निवृत्तीनंतर तुमच्या वतीने गुंतवलेले पैसे काढू शकता. 60 वर्षांनंतर, तुम्ही तुमच्याकडे जमा झालेल्या सेवानिवृत्तीच्या निधीपैकी 60 टक्के रक्कम काढू शकता, तर 40 टक्क्यांवरून तुम्हाला अनिवार्यपणे पेन्शन उत्पादन घ्यावे लागेल, म्हणजे वार्षिकी योजना, ज्या अंतर्गत तुम्हाला निवृत्तीनंतर नियमित रक्कम मिळेल. अशा परिस्थितीत, अनेक … Read more

Retirement Plan : भविष्यासाठी मोठा रिटायरमेंट फंड तयार करायचा आहे?; बघा गुंतवणुकीचे तीन सर्वोत्तम पर्याय !

Retirement Plan

Retirement Plan : जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमच्या भविष्याची निश्चितच काळजी असेल. साहजिकच आहे कारण निवृत्तीनंतर तुमच्याकडे जमा निधी तुम्हाला भविष्यात उपयोगी पडेल. भविष्यासाठी मोठा निधी करायचा असेल तर साहजिकच आतापासून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. पण प्रश्न असा आहे की, नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी गुंतवणुकीचे चांगले पर्याय कोणते आहेत, ज्याद्वारे तो वृद्धापकाळात चांगले … Read more

Money doubling stocks : 30 दिवसांत पैसे दुप्पट करणारे शेअर्स, जाणून घ्या…

Money doubling stocks : जर तुम्ही सध्या कमी कालावधीत जास्त परतावा देणारे शेअर्स शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे, आज आम्ही तुमच्यासाठी अशा शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही अवघ्या एका महिन्यात तुमचे पैसे दुप्पट करू शकता. चला तर मग कोणते आहे ते शेअर्स पाहूया… गेल्या एका महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीचा … Read more

Investment Plan : SIP मधील गुंतवणूक तुम्हाला बनवू शकते करोडपती, गुंतवणूक करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !

Investment Plan

Investment Plan : योग्य नियोजन आणि दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे तुम्ही भविष्यात मोठा निधी गोळा करू शकता. जर तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये नियमितपणे गुंतवणूक करत असाल तर ते दीर्घकाळात खूप मोठी रक्कम निर्माण करू शकते. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एसआयपी. SIPद्वारे तुम्ही हळू हळू गुंतवणूक करून चांगला निधी जमा करू शकता. दरम्यान, … Read more

Best Investment Plans : अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीत काय फरक आहे?; जाणून घ्या कुठे मिळतो जास्त फायदा !

Best Investment Plans

Best Investment Plans : जेव्हा जेव्हा गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा आपण कालावधीचा विचार करतो. अल्प मुदत, मध्यम मुदत आणि दीर्घकालीन अशा तीन टप्प्यात आपण गुंतवणूक करतो. परंतु बहुतेक लोक संभ्रमात राहतात की त्यांना कोणत्या गुंतवणुकीत जास्त फायदा मिळू शकतो. तुम्हालाही हेच जाणून घ्यायचे असेल, तर आधी तुम्हाला या तिघांमधील फरक समजून घेणे फार महत्वाचे ठरेल. … Read more

Best Investment Plans : दररोज 300 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 50 लाखांचा परतावा; जाणून घ्या कसे?

Best Investment Plans

Best Investment Plans : लोकांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक सरकारी योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. ज्यामध्ये दररोज फक्त तीनशे रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही काही वर्षांत लाखो रुपयांचा निधी जमा करू शकता. ही योजना विशेषतः मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. … Read more

Retirement Investment : निवृत्तीच्या चिंतेतून ‘स्वतंत्र’ व्हायचंय?; अशी करा योजना !

Retirement Investment

Retirement Investment : निवृत्तीनंतर सर्वात जास्त चिंता सतावते ती म्हणजे पैशांची. अशातच भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो, जेणेकरून भविष्यात कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही, तुम्हाला सध्या तुमच्या भविष्याची चिंता असेल, आणि तुम्ही तुमच्या भविष्याच्या दृष्टीने गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी खास योजना घेऊन आलो आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य … Read more