Multibagger Stock : छोट्याशा शेअरची धमाल! 28 पैशांवरून पोहचला 12 रुपयांवर, चार वर्षात गुंतवणूकदार मालामाल
Multibagger Stock : स्मॉलकॅप कंपनी रामा स्टील ट्यूब्सच्या शेअर्सने मागील काही काळापासून जबरदस्त परतावा दिला आहे. रामा स्टील ट्यूब्सचे शेअर्स गेल्या 4 वर्षांत 28 पैशांवरून 12 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये 4400 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. रामा स्टील ट्यूब्सने गेल्या काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 3 वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. कंपनीने … Read more