Bhagatsingh koshyari : महापुरुषांचा अवमान प्रकरणी न्यायालयाचा कोश्यारींबाबत मोठा निर्णय..

Bhagatsingh koshyari : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच वादात अडकलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखेर याबाबत निर्णय झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने भगतसिंह कोश्यारी यांना मोठा दिलासा दिला आहे. भगतसिंह कोश्यारी यांचा महापुरुषांचा अनादर करण्याचा … Read more

Bhagatsingh Koshyari : मी दुसऱ्याच दिवशी सही करणार होतो, पण..; 12 आमदारांबाबत कोशारींचा मोठा गौप्यस्फोट

Bhagatsingh Koshyari : राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यात अनेकदा वाद झाला. 12 आमदारांच्या नियुक्तीवरून देखील टोकाचे वाद झाले. आता याबाबत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते पाच पानी पत्र पाठवलं नसत, तर मी दुसऱ्याच दिवशी … Read more

BhagatSingh Koshyari : ब्रेकिंग! आमदार करण्यासाठी भगतसिंग कोश्यारी यांनी घेतले पैसे? राज्यात खळबळ

BhagatSingh Koshyari : कालच राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. असे असताना आता महाराष्ट्र सोडून जाण्याची तयारी सुरु असतानाच कोश्यारी यांच्यावर आमदारकीसाठी पैसे घेतल्याचा मोठा आरोप करण्यात आला आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. नाशिकमधील उद्योगपती आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते संतोष अशोक नाथ यांनी कोश्यारी हा गंभीर आरोप केला आहे. … Read more

“आमचं राजकारण स्वाभिमान, कामावर आणि संघर्षावर नकलांवर नाही” संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्षाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त बोलत असताना चौफेर फटकेबाजी केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची नक्कल करत त्यांच्यावर टोलेबाजी केली होती. यावेळी राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला आहे. तसेच राज्यपाल भगतसिंग … Read more