Bank Holidays: नागरिकांनो लक्ष द्या ! उद्यापासून ‘इतके’ दिवस बँका बंद राहणार ; ‘या’ सेवा मिळणार नाहीत, वाचा सविस्तर
Bank Holidays: दिवाळी (Diwali) जवळ आली आहे. हा भारतीय संस्कृतीतील (Indian culture) सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे आणि पाच दिवस साजरा केला जातो. धनत्रयोदशीने (Dhanteras) या पाच दिवसांच्या उत्सवाची सुरुवात होते आणि भाई दूज (Bhai Dooj) हा दिव्यांचा उत्सवाचा शेवटचा दिवस आहे. हे पण वाचा :- Gold Coin Offers: सणासुदीच्या काळात ग्राहकांची ‘चांदी’ ; … Read more