Bharat Jodo Yatra : भारत जोडोनंतर काँग्रेस अजून एक यात्रा काढणार, भाजपचे बालेकिल्ले करणार टार्गेट

Bharat Jodo Yatra : काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर असे ते पायी चालत गेले. असे असताना काँग्रेस आता देशाच्या पूर्व भागातून पश्चिम भागात यात्रा काढण्याच्या विचारात आहे. अरुणाचल प्रदेशातील पासीघाट ते गुजरातमधील पोरबंदरपर्यंत ही यात्रा काढली जाण्याची शक्यता आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी … Read more

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत ‘मोदी मोदी’ च्या घोषणा; राहुल गांधींनी केले असे काही; पहा व्हायरल व्हिडीओ

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सध्या भारत जोडो यात्रा सुरु आहे. त्यांच्या या यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थान मध्ये आहे. ही यात्रा चालू असताना एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. भारत जोडो यात्रेने काँग्रेसला स्वत:ला बळकटी आणायची आहे, पण राजस्थानच्या झालावाडमधील एका … Read more

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत बॉलीवूड सेलिब्रिटी घेऊन येत आहेत; नितेश राणेंच्या आरोपाला काँग्रेसचा पलटवार

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. सध्या ही यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेश मध्ये पोहोचली आहे. मात्र भाजप नेते नितेश राणे यांनी या यंत्रात सेलिब्रिटींना पैसे देऊन आणले जात असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसाठी बॉलिवूड सेलिब्रिटी पैसे आणत असल्याचा आरोप … Read more

Bharat Jodo Yatra : मोठी बातमी ! इंदूरमध्ये राहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रामध्ये आहे. राहुल गांधी यांच्या सावरकरांच्या वक्तव्यामुळे राज्यातील भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. तसेच आता राहुल गांधी यांना इंदूरमध्ये बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे. भारत जोडो यात्रेचा एक भाग म्हणून राहुल गांधी इंदूरला पोहोचल्यावर त्यांना बॉम्बची धमकी मिळाली आहे. जुनी इंदोर … Read more

Bharat Jodo Yatra : शिंदे गटाच्या खासदाराने भारत जोडो यात्रा बंदची केली मागणी; काँग्रेस म्हणाली हिम्मत असेल तर थांबवा…

Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतभर भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. आता राहुल गांधी यांची ही यात्रा महाराष्ट्रातून प्रवास करत आहे. वाशीम जिल्ह्यात भारत जोडो यात्रा पोहोचली आहे. मात्र शिंदे गटाच्या खासदाराने ही यात्रा महाराष्ट्रातून बंद करावी अशी मागणी केली आहे. एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी काँग्रेस नेते … Read more

Bharat Jodo Yatra : एअर इंडियाची नोकरी सोडून अतिषाचा भारत जोडो यात्रेत सहभाग; मुलीची होतेय सर्वत्र चर्चा

Bharat Jodo Yatra : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण भारतभर भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. राहुल गांधी यांच्या या यंत्राला सर्वत्रच चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या यात्रेमध्ये एका मुलीची चांगलीच चर्चा होत आहे. मोकारीवर पाणी सोडून या मुलीने राहुल गांधी यांना पाठिंबा देत भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आहे. अतिषा पैठणकर (वय … Read more

Bharat Jodo Yatra : मोठी बातमी ! ‘त्या’ प्रकरणात काँग्रेसचे ट्विटर हँडल होणार ब्लॉक ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Bharat Jodo Yatra :  कर्नाटकच्या बेंगळुरू न्यायालयाने कॉपीराइट उल्लंघनाच्या खटल्यात काँग्रेस पक्ष आणि भारत जोडो यात्रेचे ट्विटर हँडल ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. वास्तविक, काँग्रेसविरोधात कॉपीराइट कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली होती. KGF चित्रपटाच्या निर्मात्यांनी आरोप केला होता की, काँग्रेस पक्षाने भारत जोडो यात्रेसाठी बनवलेल्या व्हिडिओंमध्ये त्यांच्या चित्रपटातील गाणी वापरण्यात आली आहेत. न्यायालयाने आदेश देताना … Read more