Ahmednagar Politics : आमदार गडाख साहेब आरोपांऐवजी समोरासमोर चर्चा करा !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics :नेवासा : आमच्यावर चुकीचे आरोप करण्याऐवजी आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा शहरातील गणपती चौकात समोरासमोर येऊन चर्चा करावी, असे आव्हान माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिले. नेवासा येथील भाजप कार्यालयात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, शहराध्यक्ष मनोज पारखे, ज्ञानेश्वर पेचे, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य निरंजन डहाळे, … Read more