अहिल्यानगरच्या पोलिसाचा प्रताप!, खोटे कागदपत्रे दाखवत भूखंड बळकवण्याचा केला प्रयत्न, भिंगार पोलिसांत गुन्हा दाखल

अहिल्यानगर- नगर परिसरात सामान्य नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यानेच भूखंड बळकावण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जुलै ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत नरेश कोडम या पोलीस कर्मचाऱ्याने अन्य दोन व्यक्तींनी मिळून एका नागरिकाच्या नावावर असलेला भूखंड खोट्या संमतीपत्राद्वारे बळकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोट्या संमतीपत्राच्या आधारे … Read more

कोयत्याने तिघांवर हल्ला करणार्‍या आरोपींच्या हाती बेड्या

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :-  किरकोळ कारणातून तिघांवर कोयत्याने हल्ला करणारे आरोपी सोहेल चॉद शेख (वय 24), शोएब चॉद शेख (वय 24), रियाज ऊर्फ बाबा मुनीर पठाण (वय 27, सर्व रा. नागरदेवळे ता. नगर) यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. 11 जानेवारी 2022 रोजी भिंगारमधील खळेवाडीत आरोपींनी नेवीन संजय माने … Read more

नगरच्या तरूणीवर अत्याचार करणारा तरूण मुंबईत पकडला

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  नगर शहरात राहणार्‍या तरूणीला लग्नाचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार करणार्‍या मुंबईच्या तरूणाला भिंगार कॅम्प पोलिसांनी वडाळा पूर्व (मुंबई) येथून अटक केली. राहील मोबीन अन्सारी (रा. म्हाडा कॉलनी, भक्ती पार्क, वडाळा आय मॅक्स, मुंबई, मुळ रा. उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता … Read more

रायगड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार नगरमध्ये करायचा चोर्‍या; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- रायगड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार नगरमध्ये येऊन शेतकर्‍याच्या शेतामधील पाण्याची मोटार (वीज पंप) तसेच मोटारीचे साहित्य चोरून नेत होता. भिंगार कॅम्प पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळ्या आहेत. लक्ष्मण श्रावण वाघमारे (वय 42 रा. झाप सिद्धेश्वर ता. जि. रायगड) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याच्याविरूध्द लोणावळा ग्रामीण पोलीस … Read more

दुचाकी चोरणारे दोघे भिंगार कॅम्प पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- भिंगार कॅम्प पोलीसांनी दुचाकी चोरी करणा-या दोघांना जेरबंद केले आहे. दिपक दिलीप साके (रा. दाणी पिंपळगाव ता.आष्टी, जि.बीड), राहुल छगन काळे (रा. अंभोरा ता.आष्टी जि.बीड) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अक्षय सुनिक काळे (रा. चिचोंडी पाटील ता. नगर जि. अहमदनगर) हा फरार असून पोलिस त्याचा … Read more

अहमदनगर ब्रेकींग: अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून वसई विरारला पळविले आणि…

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- अहमदनगर शहरातील अल्पवयीन मुलीवर औरंगाबाद येथील युवकाने वसई विरार (मुंबई) येथे पळवून नेत अत्याचार केला.(Ahmednagar Breaking) भिंगार कॅम्प पोलिसांनी युवक सय्यद मलिक अली कलीम अली (वय 19 रा. निजामगंज कॉलनी, भवानीनगर, औरंगाबाद) याला जेरबंद केले असून त्या मुलीची सुटका केली आहे. सय्यद याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी … Read more