‘ही’ आहेत देशातील सर्वाधिक मोठी 10 शहरे ! पहिल्या नंबरवर कोणत शहर ?

India's Largest City

India’s Largest City : भारत हा वेगाने विकसित होणारा देश. आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक मोठी पाचव्या नंबरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. काही अहवालातून देशातील अर्थव्यवस्था चौथ्या नंबर वर पोहोचली असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. आपल्या अर्थव्यवस्थेने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत चौथा नंबर पटकावला असल्याचा अहवाल समोर येतोय. तर दुसरीकडे आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था … Read more

Organ Doantion : ‘अमर’ ठरला अनमोल ! 23 वर्षीय तरुणाने दिले 5 जणांना नवजीवन ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण 

Organ Doantion :  राजधानी भोपाळमध्ये आज पुन्हा ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. मात्र यावेळी एक नव्हे तर तीन ग्रीन कॉरिडॉर एकाच वेळी बांधण्यात आले. अनमोल जैन नावाचा तरुण ब्रेन डेड झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या शरीराचे अवयव दान करून इतरांना जीवनदान दिले. त्याच्या दान केलेल्या अवयवाने आता 5 जण नवीन आयुष्य जगणार आहेत. अनमोलचे हृदय, किडनी, यकृत, … Read more

UPSC Success Story : अभ्यासात मिळवले सुवर्णपदक, चित्रपटातही केले काम, नंतर पहिल्याच प्रयत्नात UPSC पास!

UPSC Success Story : IPS अधिकारी सिमला प्रसाद (IPS Simla Prasad) यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससीसारखी (UPSC) अवघडातील अवघड परीक्षा पास केली आहे. त्यांना लहानपणापासून नृत्य आणि नाटकांची आवड होती. नागरी सेवेची (Civil Service) जबाबदारी सांभाळत त्यांनी सिनेमांमध्येही (Cinema) काम केले आहे. त्याचबरोबर त्यांना अभ्यासातही सुवर्णपदक (Gold medal in studies) मिळाले आहे. बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करणे … Read more

Successful Farmer : तैवान लॉनची शेती ठरली शेतकऱ्यासाठी वरदान! शेतीतील हा बदल ठरू शकतो शेतीतला टर्निंग पॉइंट

अहमदनगर Live24 टीम, 04 मे 2022 Successful Farmer :- काळाच्या ओघात प्रत्येक क्षेत्रात बदल करणे अतिशय महत्त्वाचे ठरते, मग ते शेतीचे का क्षेत्र असेना बदल हा करावाच लागतो. बदलत्या काळानुसार शेतकरी बांधव देखील शेतीमध्ये बदल स्वीकारीत आहेत. शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल स्वीकारल्याने काय परिणाम होतो याचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे ते पुणे जिल्ह्यातून. … Read more