Sanjay Raut : ‘मिंधे गट आधी बाप पळवायचे, आता मुलंही पळवतात, त्यांची मेगा भरती कुचकामी आहे’

Sanjay Raut : काल राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला हा एक मोठा धक्का बसला आहे. यावरून चर्चा सुरू असताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे. राऊत म्हणाले, मिंधे गट आधी बाप पळवायचे, आता मुलंही … Read more