CNG-PNG Price : CNG-PNG च्या किमतीबाबत सरकारचा मोठा निर्णय ! आता किंमती 10% पर्यंत…
CNG-PNG Price : देशात महागाईने सर्वसामान्यांचे चांगलेच कंबरडे मोडलेले आहे. अशा वेळी आता मात्र तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळणार आहे. कारण मोदी सरकारने CNG-PNG च्या किमतीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की आता पाईपद्वारे पुरवल्या जाणार्या सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किंमतींवर कमाल मर्यादा … Read more