Petrol Price Today : पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत नवीन अपडेट! आज होणार इतके स्वस्त; पहा
Petrol Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) कच्च्या तेलाच्या किमतीत (crude oil prices) मोठी घसरण (Big fall) झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती गेल्या 7 महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. आज ब्रेंट क्रूड तेल (Brent crude oil) प्रति बॅरल $92 च्या आसपास आहे. मात्र आजही देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. केंद्र सरकारने (Central … Read more