Ajit Pawar : कॅमेरे बघताच तडका-फडकी अजित पवार गाडीत बसले, नेमकं झालं तरी काय..?
Ajit Pawar : पुण्यात काल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हजेरी लावली होती. परखड मत व्यक्त करणारे नेते म्हणून अजित पवार यांची ओळख आहे. मात्र पुण्यात माध्यमांचे कॅमेरे बघताच तडका-फडकी निघून गेले. बैठक संपल्यानंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देतील, अशी आशा होती. … Read more