अहमदनगर ब्रेकिंग : किरीट सोमया यांचे पुढचे टार्गेट अहमदनगरचे ‘हे’ मंत्री !

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2022 AhmednagarLive24  :-राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरूद्ध कारवाईसाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलेले आहे. भाजपचे नेते किरीट सोमया यासंबंधी पुण्याला आले आहेत. सायंकाळी ते येथे संबंधित कार्यालयांना भेटी देणार आहेत. मात्र, पुण्याच्या वाटेवर असतानाच त्यांनी ट्विट करून मुश्रीफ यांच्यासंबंधी केंद्र सरकारने जे पाऊल उचलेले त्याची माहिती … Read more

जसा पाण्याशिवाय मासा तडफडतो, तशी सत्तेविना भाजपची अवस्था: आमदार लंके

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :- सध्या राज्यात भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगलेच टिकायुद्ध रंगल्याचे पाहायवयास मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे किरीट सोमय्या एकमेकांवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत. यात आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी उडी घेतली असून, भाजप सत्तेविना पाण्याबाहेरील माशा सारखा अस्वस्थ झाला … Read more

भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा पुणे दौऱ्यावर

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- शिवसेना आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी धक्काबुक्की झाली होती. यावरून चांगलेच राजकारण तापले होते. या धक्काबुक्कीत सोमय्या हे जखमी देखील झाले होते. दरम्यान या घडामोडीनंतर आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या हे पुणे दौऱ्यावर असणार आहेत. आज ते पुण्यातील शिवाजी नगर पोलीस स्टेशन, पुणे महानगरपालिका आणि … Read more

किरीट सोमय्या पुण्यात येणार…हिंमत असेल तर रोखून दाखवा

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  भाजपनेते किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वीच मोठा वाद झाला होता. आता पुन्हा एकदा भाजपाचे नेते किरीट सोमय्या ११ फेब्रुवारीला पुण्यातील महापालिकेमध्ये येणार आहे. हिंमत असेल तर त्यांना रोखून दाखवा, असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. पाटलांच्या या चॅलेंजमुळे आता पुन्हा एकदा शिवसेना … Read more