Ajit Pawar : भाजपाचे १०५ आमदार नाराज आहेत, अजित पवारांनी मोठा दावा करत कारणच सांगितल..
Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सध्या एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाच्या ४० आमदारांना मिळणाऱ्या निधीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. ४० आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण सुरू आहे, असा आरोप अजित पवारांनी केला. यामुळे भाजपाचे १०५ आमदारही नाराज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते बोलत नाहीत, मात्र मागून … Read more