Raju Shetty : ती आमची चूक होती, ती पुन्हा होणार नाही! शेतकरी नेते राजू शेट्टी यांचे मोठे वक्तव्य

Raju Shetty : शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २०१४ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महायुतीसोबत जाऊन लढली होती. त्याठिकाणी शेतकरीहिताचे निर्णय होत नसल्याचे दिसून येताच शेट्टी यांनी २०१९ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सोबत जाऊन निवडणूक लढवली होती. नंतर त्यांनी महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढवली. मात्र तेथेच त्यांचे जमले … Read more

BJP : मुलगी जन्मली की 50 हजार, शिक्षण मोफत, सिलिंडरही फ्री, भाजपने पाडला घोषणांचा पाऊस..

BJP : सध्या देशाच्या ईशान्येकडील तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडचा समावेश आहे. मेघालय राज्यातील विधावसभेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने मोठी घोषणा केली आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी भाजपचा जाहीरनामा घोषित केला. यात ज्या घरात मुलगी जन्माला आली, त्या पालकांसाठी तसेच … Read more

Prashant Jagtap : बोलघेवडे पोपट ईडीच्या तालावर नाचू लागलेत! मनसेने भाजपला पाठिंबा देताच राष्ट्रवादीची जहरी टीका…

Prashant Jagtap : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेने आपला उमेदवार दिला नाही. असे असताना मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता मनसेने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला मदत करणार असल्याचे घोषित केले आहे. यामुळे यावरून राजकीय आरोप सुरू झाले आहेत. यामुळे आता मनसेवर राष्ट्रवादीने जोरदार टीका केली आहे. बोलघेवडे पोपट ईडीच्या … Read more

Narendra Modi : भाजप नेत्याच्या ट्विटमुळे उडाली खळबळ, म्हणाले, २०२३ च्या मध्यातच मोदींना पंतप्रधानपद सोडावे लागेल…

Narendra Modi : 2024 मध्ये भाजपने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. यासाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरू आहे. असे असताना आता भाजप नेत्यानेच एक खळबळ उडवून देणारे ट्विट केले आहे. यामुळे भाजप नेत्यांची झोप उडण्याची शक्यता आहे. भाजप नेते माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत एक वक्तव्य केले आहे. … Read more

MNS : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेचा प्रचार न करता भाजपला पाठिंबा..

MNS : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीत मनसेने आपला उमेदवार दिला नाही. असे असताना मनसे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता मनसेने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला मदत करणार असल्याचे घोषित केले आहे. यामुळे यावरून राजकीय आरोप सुरू झाले आहेत. मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी ही माहिती दिली आहे. चिंचवड आणि … Read more

BJP : मतदारांची इच्छा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करू, राष्ट्रवादीच्या आमदाराने उघडपणेच सांगितल..

BJP : सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणारांची संख्या देखील जास्त आहे. 2019 मध्ये अनेक आमदारानी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराने देखील भाजपमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माजलगाव मतदारसंघातील मतदारांची इच्छा असेल तर आगामी काळात भारतीय जनता पक्षात प्रवेश करू, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश … Read more

Devendra Fadnavis : फडणवीसांचा गौप्यस्फोट पवारांनी नाकारला, म्हणाले, फडणवीस सभ्य माणूस..

Devendra Fadnavis : ज्याची सर्वांना उत्सुकता होती, तो पहाटेच्या शपथविधीबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी आज अजित पवारांसोबत घेतलेल्या शपथविधीची कल्पना शरद पवारांना होती, असे म्हटले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच अजित पवार बोलले तर मी अजून बोलेन असेही ते म्हणाले. यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

MNS BJP : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! मनसेची भाजपसोबत युतीची दात शक्यता, बावनकुळे म्हणाले..

MNS BJP : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप आणि मनसेची जवळीक वाढत आहे. असे असताना आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उघडपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपसोबत येण्याची खुली ऑफर दिली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. राज ठाकरे यांच्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे आहेत, राज ठाकरे यांच्या प्रगल्भ वागण्यामुळे आमचे त्यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचे … Read more

BJP : मंत्र्यांनी राजकारणावर बोलू नये, प्रवक्त्यांनी वायफळ बोलू नये, भाजपची मंत्र्यांना ताकीद

BJP : भाजपची नाशिकमध्ये महत्वाची बैठक सुरू आहे. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केल्याची माहिती समोर येत आहे. मंत्र्यांनी राजकारणावर बोलू नये. तसेच प्रवक्त्यांनी देखील वायफळ बोलू नये, अशी ताकीद चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. तसेच यावेळी मंत्र्यानी फक्त स्वतःच्या विभागाशी संबंधित विषयांवरच बोलावे. … Read more

ST : सरकार बदलले मात्र परिस्थिती तीच 10 तारीख उलटली तरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाही…

ST : गेल्यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक दिवस काम बंद ठेवून संप केला. आताच्या सरकारने देखील तेव्हा त्यांना पाठिंबा दिला होता. आता त्यांचे सरकार आले आहे. मात्र परिस्थिती तीच आहे. या महिन्यातही 10 तारीख उलटून गेल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. पगार उशिराने होण्यासाठी अर्थ खात्यातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप … Read more

Kasaba By Election : अभिजित बिचकुले यांना धमकी, उमेदवारी अर्ज मागे घ्या, अन्यथा..

Kasaba By Election : भाजपाच्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभा जागेवर आता पोट निवडणूक होत आहे. यासाठी आता सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत. तसेच अनेकजण ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कसब्याची निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरु असताना बिचकुलेंनी एन्ट्री केली आहे. असे असताना आज त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी … Read more

Nana Kate : रात्री खलबत, अखेर अजितदादांनी विषय मिटवला! पिंपरीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Nana Kate : सध्या पुण्यात निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याठिकाणी कोणाला उमेदवारी देयची याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर आता उमेदवारी जाहीर झाली आहे. अजित पवारांनी याबाबत सर्वांशी चर्चा केली. याबाबत कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच … Read more

Jitendra Awhad : काहीही झालं तरी ‘त्या’ वक्तव्यावरून माघार घेणार नाही, जितेंद्र आव्हाड अजूनच आक्रमक..

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात होती. तसेच भाजपकडून ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात निदर्शने केली जात आहेत. मात्र, जितेंद्र आव्हाड हे आपल्या विधानावर ठाम असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. ते … Read more

Ramraje Naik Nimbalkar : खासदार झालेत आमदाराचे पीए! रामराजे आमदार, खासदारांवर बरसले

Ramraje Naik Nimbalkar : फलटण येथील वाठार निंबाळकर येथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली. रामराजे म्हणाले, की याआधी चिमणराव कदम, हिंदुराव नाईक निंबाळकर, आम्ही एकमेकांवर थेट बोलत होतो. असे असताना मात्र सध्याचे खासदार भांडायला तिसराच … Read more

Jitendra awhad : जितेंद्र आव्हाड यांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस!

Jitendra awhad : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड चांगलेच अडचणीत आले आहेत. याबाबत आता भाजप आक्रमक झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत एक वक्तव्य केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड अडचणीत आले आहेत. आव्हाड यांच्या विधानावर भाजपच्या एका नेत्याने धक्कादायक विधान केले आहे. जितेंद्र आव्हाडांची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देऊ अशी … Read more

Kasba : कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा? कसबापेठेत भाजप अडचणीत

Kasba : पुण्यात सध्या पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. याठिकाणी कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेकजण नाराज आहेत. यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कसबा पेठमध्ये सध्या पोस्टर लागले आहेत. यावर भाजपमधील नाराजी नाट्य उघड झाले आहे. कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला. टिळकांचा गेला. … Read more

Amol kolhe : राष्ट्रवादीच्या खासदारासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस मैदानात, मोठे काम लावले मार्गी..

Amol kolhe : नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी राज्यातील खासदारांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली होती. असे असताना राज्यातील विरोधी खासदारांनी या बैठकीला हजर राहण्यास नकार दिला होता. असे असताना मात्र, विरोधकांमधील एकमेव खासदार डॉ. अमोल कोेल्हे या बैठकीला हजर होते. तसेच त्यांची गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये जाण्याच्या देखील चर्चा … Read more

Sujay Vikhe Patil : खासदारासमोर राडा, राष्ट्रवादी-भाजपचे कार्यकर्ते भिडले, श्रीगोंद्यात तणावाचे वातावरण

Sujay Vikhe Patil : लोणीव्यंकनाथ (ता. श्रीगोंदे) येथील एका कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. खासदार डॅा. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या कामांचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात खासदार विखे यांच्यासमोर राडा झाला. यामुळे याठिकाणी काही काळ तणाव होता. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांचे तुफान शाब्दीक युद्ध झाले. या प्रकरणात खासदार विखे यांनी … Read more