Business Ideas : कमी गुंतवणुकीत सुरु करा लाखोंचा नफा देणारा व्यवसाय, जाणून घ्या सविस्तर..

Business Ideas

Business Ideas : अनेकजण नोकरी सोडून व्यवसायातून चांगली कमाई करू लागले आहेत. जर तुम्ही व्यवसाय सुरु करत असाल तर तुम्हाला संपूर्ण बाजाराची माहिती असणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसलाच म्हणून समजा. सध्या बाजारात असे अनेक व्यवसाय आहेत जे तुम्ही सुरु करून लाखो रुपयांची कमाई करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायात जास्त पैसे … Read more

Summer Season Business Idea : ‘या’ मसाल्याची लागवड करून व्हाल तुम्ही मालामाल ; जाणून घ्या किती होणार कमाई

Summer Season Business Idea : आज अनेक जण नोकरीला रामराम ठोकून शेतीकडे वळत आहेत. याचा मुख्य कारण म्हणजे आज शेतीमध्ये कमी वेळेत जास्त पैसे मिळतो. यामुळे तुम्ही देखील शेती करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही या लेखात खूप खास माहिती घेऊ आलो आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही वर्षाला बंपर कमाई करू शकणार आहे. … Read more

Black Turmeric : काळी हळद लागवड करा आणि कमवा लाखों रुपये

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2022 Krushi news : शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शेतीतून बंपर कमाई करायची असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा पिकाच्या शेतीविषयी सांगणार आहोत, जे की तुम्हाला लाखों रुपये कमवून देऊ शकते. या पिकाची शेती केली म्हणजे आपण एका झटक्यात श्रीमंत होण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो जर आपण काळ्या हळदीच्या पिकाची लागवड … Read more