खुश खबर : आता बुस्टर डोसही मोफत

Maharashtra news:करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस मोफत दिल्यानंतर आता तिसरा म्हणजे बुस्टर डोसही मोफत देण्याची योजना केंद्र सरकारने आणली आहे. केंद्र सरकारने १८ ते ५९ वयोगटातील लोकांना कोविड लसींचे मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जुलैपासून यासाठी विशेष मोहीम सुरू होणार आहे. आरोग्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या … Read more

मोठी बातमी ! नाकावाटे दिल्या जाणाऱ्या बूस्टर डोसच्या परिक्षणास परवानगी

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लसीकरण मोहीम आजही युद्धपातळीवर सुरु आहे. यातच एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने नुकतेच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या बूस्टर डोसच्या परिक्षणाला परवानगी दिली आहे. हैदराबाद स्थित भारत बायोटेककडून ही लस विकसित केली जात आहे. नऊ ठिकाणी इंट्रानाझल बूस्टर … Read more

Omicron: बूस्टर डोसची सर्वात जास्त गरज कोणाला आहे? WHO काय म्हणते ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉन बाबत संशोधन आणि अभ्यासात गुंतले आहेत. Omicron किती धोकादायक आहे, ते कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा अधिक घातक आणि प्राणघातक आहे की त्यातून बरे होणे सोपे आहे. अशाप्रकारे शास्त्रज्ञ अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुंतले आहेत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की Omicron हलके घेतल्याने … Read more

बूस्टर डोसची गरज नेमकी कोणाला? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :-   भारतात कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता सरकारने 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीकरण सुरू केलंय. तर 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्यांनाही बूस्टर डोस दिले जातायत. एकीकडं लसीकरण मोहीम तीव्र गतीने सुरु असतानाच सध्या सगळ्यांना एक प्रश्न पडला आहे तो … Read more

महापौर म्हणतात: बुस्टर डोस घेऊन कोरोनापासून बचाव करावा!

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  गेल्या काही दिवसांपासून ओमिक्रॉनसह कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेत त्यावर केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यांच्या निदर्शनानुसार नगर मनापाच्यावतीने आरोग्य विभाग सक्षम करण्यात आला असून, वाढत्या पेशंटची संख्या पाहता आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यादृष्टीने तयार केलेली आहे. … Read more

देशात आजपासून देण्यात येणार कोरोनाचा बुस्टर डोस

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :-  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आजपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शासकीय, महापालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रांवर आज सोमवारपासून फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 60 वर्षांवरील कमी प्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोरोनाची तिसरी लस, … Read more

करोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका पाहता जिल्ह्यात उद्यापासून बूस्टर डोसचे नियोजन

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे प्रशासनाने देखील उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. तसेच जिल्ह्यात लसीकरण देखील प्रभावीपणे सुरु आहे. यातच जिल्हा परिषद आरोग्य विभागाने सोमवार (दि.10) पासून बूस्टर डोस देण्याबाबत नियोजन केले आहे. कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या लसीकरणामध्ये प्रामुख्याने व्याधीग्रस्त ज्येष्ठ … Read more