ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचे वेतन कर्नाटकाच्या बँकेत जमा होणार ; सीमावादाच्या पार्श्वभूमीवर हा काय माजरा

State Employee News

State Employee : सध्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वत्र महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचा प्रश्न ऐरणीवर पाहायला मिळत आहे. सर्वत्र सीमा वादावर चर्चा रंगल्या आहेत. सीमावादाचा प्रश्न इतका तापला आहे की तोडफोडीच्या घटना देखील उघडकीस येऊ लागल्या आहेत. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्रातील बसेसवर तसेच इतर वाहनांची तोडफोड केली जात आहे. असे असतानाच महाराष्ट्र शासनाकडून एक सामंजस्य … Read more

Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादात शरद पवारांची उडी, म्हणाले येत्या 24 तासांत परिस्थिती सुधारली नाही, तर…

Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगला उफाळून आला आहे. राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीमावादावर वक्तव्य केले आहे. शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या वाहनाला लक्ष्य केले जात आहे. दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून … Read more