BSNL युजर्सला मोठा झटका! कंपनीचा सर्वात स्वस्त प्लान ‘या’ दिवशी होणार बंद; जाणून घ्या सविस्तर माहिती

BSNL Plan : सरकारी (Government) दूरसंचार कंपनी BSNL ने 2022 च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक नवीन फायबर ब्रॉडबँड योजना (fiber broadband plan) सादर केली होती . या फायबर ब्रॉडबँड योजनेची किंमत 275 रुपये आहे जी 1 महिन्याच्या वैधतेसह येते. फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 60 Mbps स्पीडवर 3300GB (3.3TB) पर्यंत डेटा एक्सेस मिळतो. डेटा कोटा … Read more

Best Offer : मार्केटमध्ये खळबळ ! ‘ही’ कंपनी देत आहे फक्त 321 रुपयांच्या रिचार्जवर वर्षभर सुविधा; जाणून घ्या डिटेल्स

Best Offer: BSNL आजवर 4G नेटवर्क (4G network) लाँच करू शकले नसेल तरीदेखील ते तुम्हाला स्वस्त सेवा (cheap service) नक्कीच देत आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये (portfolio) अशा काही योजना आहेत, जे इतर टेलिकॉम ऑपरेटर (telecom operators) तुम्हाला कधीच ऑफर करणार नाहीत. कंपनी आपली 4G सेवा लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, परंतु ग्राहकांना अनेक आकर्षक योजना देखील … Read more

BSNL Independence Day Offer: बीएसएनएल ग्राहकांना खुशखबर ; 599 चा रिचार्ज मिळणार 275 रुपयांमध्ये ; जाणून घ्या कसं

BSNL Independence Day Offer  :  दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएल (BSNL) खाजगी कंपन्यांच्या तुलनेत मागे पडली असली तरी ब्रॉडबँड (broadband) क्षेत्रात त्यांचे वर्चस्व आहे. कंपनीने स्वातंत्र्य दिनानिमित्त (BSNL Independence Day Offer) काही खास ऑफर्स आणल्या आहेत. यापैकी एक ऑफर फायबर ब्रॉडबँड (fiber broadband plans) प्लॅनसाठी आहे. कंपनी फक्त 275 रुपयांमध्ये 75 दिवसांची सेवा देत आहे. ही ऑफर … Read more

BSNLबाबत सरकारची मोठी घोषणा, कंपनीचे होणार विलीनीकरण; पंतप्रधानांनी दिली मंजुरी

bsnl

BSNL: बुधवारी 27 जुलै 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आला. कॅबिनेट आणि कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) बाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या पुनरुज्जीवनासाठी 1.64 लाख कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. कॅबिनेट बैठकीच्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय … Read more