‘BSNL’चा फुल पैसा वसुल प्लॅन! मोफत कॉलिंगसह दररोज अमर्यादित डेटा…
BSNL : सरकारी दूरसंचार कंपनी BSNL कडे एकापेक्षा जास्त धासू प्रीपेड प्लॅन (BSNL प्रीपेड प्लॅन) आहेत. त्यापैकी एक प्रीपेड प्लॅन 699 रुपयांचा आहे. जर तुम्हीही असा प्लान शोधत असाल, ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ, कमी किमतीत इंटरनेटसह दीर्घ वैधता मिळू शकेल, तर तुम्ही बीएसएनएलचा हा रिचार्ज पाहू शकता, ज्याची वैधता 4 महिन्यांपेक्षा जास्त आहे. बीएसएनएलच्या … Read more