Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांचा विधानभवनाला शेवटचा नमस्कार, पुन्हा येणार नाही? नेमकं काय घडलं..

Bhaskar Jadhav : सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात आमदार भास्कर जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना विधानसभेत थेट अंगावर घेतले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली आहे. ठाकरे यांची बाजू विधानसभेत जोरदारपणे जाधव यांनी मांडली आहे. असे असताना आज एक वेगळेच चित्र बघायला मिळाले. आज तेच विधानसभा सोडून जात असल्याने त्याची एकच … Read more

Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त, अजित पवार संतापल्यावर म्हणाले, काल रात्री…

Ajit Pawar : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांची लक्षवेधी असताना शिंदे-फडणवीसचे मंत्री गैरहजर होते. यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापल्याचे पाहायला मिळाले. मंत्र्यांना जनाची नाही, तर किमान मनाची काही आहे का? असेही अजित पवार म्हणाले. असे असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, अजित पवारांनी जी बाब उपस्थित केली ती … Read more

Ajit Pawar : भाजपाचे १०५ आमदार नाराज आहेत, अजित पवारांनी मोठा दावा करत कारणच सांगितल..

Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सध्या एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाच्या ४० आमदारांना मिळणाऱ्या निधीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. ४० आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण सुरू आहे, असा आरोप अजित पवारांनी केला. यामुळे भाजपाचे १०५ आमदारही नाराज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते बोलत नाहीत, मात्र मागून … Read more

Uddhav Thackeray : सोडून गेलेले हात पुन्हा एकत्र, अधिवेशनात उद्धव ठाकरे यांना केलेल्या नमस्काराची चर्चा

Uddhav Thackeray : सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्यात रोज अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यामुळे हे अधिवेशन चांगलेच गाजत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले 40 आमदार आज उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा ठाकरे गटातील नेते हे शिंदे … Read more

Jayant Patil : टायगर अभी जिंदा है! कारवाईनंतर जयंत पाटील पहिल्यांदाच अधिवेशनात, कार्यकर्त्यांनी टीझरच केला तयार 

Jayant Patil : काही दिवसांपूर्वी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. असे असताना आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यानंतर आता आज ते पहिल्यांदाच सभागृहात दाखल होणार आहेत. मागील दोन दिवसांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. पण कुटुंबात लग्न असल्यामुळे मागील दोन दिवस जयंत … Read more

Ajit pawar : पुण्याचा निकाल लागू द्या, मग सांगतो काय घडल, काय सापडल, अजितदादांचा थेट इशारा…

Ajit pawar : पुण्यातील पोट निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. 2 तारखेला हा निकाल लागणार आहे. यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालाआधीच पुण्यात विजयाचे बॅनर लागले आहेत. असे असताना आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात विरोधकांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, पुण्यातील पोटनिवडणुकीचा निकाल … Read more

Ajit pawar : अंकल अंकल काकीला सांगीन! अजित पवारांची सभागृहात टोलेबाजी, गिरीश महाजन शांतच झाले…

Ajit pawar : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर येत आहेत. यामुळे सभागृहात रोज अनेक किस्से घडत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गिरीश महाजन यांनी चांगलेच सुनावले आहे. सध्या शेतकरी अडचणीत आला आहे. यामध्ये कांद्याचे दर आणि कापसाच्या दरावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी … Read more

Eknath Shinde : पायऱ्यांवरून मुख्यमंत्री पडता पडता वाचले, संकटमोचक गिरीश महाजनांना आले मदतीला..

Eknath Shinde : कालपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. यामध्ये विरोधक आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे. असे असताना पहिल्याच दिवशी एक घटना घडली आहे. काल विधानभवनातून बाहेर येत असताना पायऱ्यावरून उतरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तोल गेला. मात्र, त्यांच्या बरोबर चालणारे … Read more

Budget session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरली, शेतकरी सर्वसामान्य लोकांना काय मिळणार?

Government Employee News

Budget session : देशाचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला. यामध्ये काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना आता राज्यात नवीन सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प कधी सादर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 27 फेब्रुवारीपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख … Read more

Parliament Budget Session : दुसऱ्या टप्प्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर बॉम्ब फुटणार !

मुंबई : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) चालू आहे. आज दुसरा टप्पा चालू होणार असून सरकारपुढे मोठे आवाहन असणार आहे. तसेच आज विरोधक सरकारच्या विरोधात पेटून उठण्याची दाट शक्यता आहे. या अर्थसंकल्पात विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. तसेच आज महत्वाच्या विषयावर निर्णय होण्याची शक्यता आहे. यामध्ये वाढती बेरोजगारी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर कपात असे … Read more

“शेतमजुरांना व बारा बलुतेदारांना काहीही मिळाल नाही, घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ”; सदाभाऊ खोतांचा अर्थसंकल्पवरून टोला

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरु आहे. यामध्ये काल अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. विरोधी पक्षाकडून अर्थसंकल्पावर जोरदार टीका करण्यात येत आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी ही टीका केली आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने (MVA Government) सादर केलेले बजेट … Read more

…अखेर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात ‘या’ तारखेला होणार

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार असून, २८ फेब्रवारी रोजी हे अधिवेशन सुरू होणार आहेत.(budget session) याबाबतची घोषणा आज राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेतले जावे, अशी मागणी जोर धरत आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन हे … Read more