Uddhav Thackeray : सोडून गेलेले हात पुन्हा एकत्र, अधिवेशनात उद्धव ठाकरे यांना केलेल्या नमस्काराची…
Uddhav Thackeray : सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्यात रोज अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यामुळे हे अधिवेशन चांगलेच गाजत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले 40…