उत्तम आरोग्याकरिता गाईचे दूध चांगले आहे की म्हशीचे? वाचा आरोग्याच्या दृष्टिकोनातून दुधाचे फायदे
दुधाला पूर्णांन्न असे म्हटले जाते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध हे अतिशय फायदेशीर असून दुधातील घटक हे शरीराच्या उत्तम आरोग्याकरिता खूप महत्त्वाचे आहेत. साधारणपणे आपण विचार केला तर आपल्याकडे प्रामुख्याने आहारात गाईच्या आणि म्हशीच्या दुधाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु आपल्याला माहित आहे का की आरोग्याच्या दृष्टिकोनातून दोघांपैकी कोणते दूध आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे. तसे पाहिला … Read more